काल सर्प दोष पूजा | त्रिंबकेश्वर
काल सर्प दोष हा एक घातक योग आहे. माणसाचे सौख्य, सुख हिरावून घेणाऱ्या योगांपैकी हा एक योग आहे. आपल्या कुंडली मधील ग्रहांची स्थिती सांगते कि काळ सर्प दोष आहे कि नाही. राहू आणि केतू या दोन ग्रहांचा अचूक स्थिती मुले काल सर्प दोष उद्भवत असतो. राहू आणि केतू हे ग्रहमालेतील सर्वात नकारात्मक घ्रह आहे. जेव्हा सर्व ग्रह राहू आणि केतू या दोन ग्रहांचा मध्ये येतात तेव्हा काल सर्प दोष उद्भवतो. काल सर्प दोषचा प्रभावामुळे माणसाला सर्व कार्यामध्ये अपयश येते. आणि माणसाला अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. सर्व सुख सुविधा उपलब्ध असतानाही काल सर्प दोष असलेल्या व्यक्ती अनेक दुखणं समोर जातो. अशा व्यक्तीला छोटाशा यश प्राप्ती करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कामाचा ठिकाणी, मैत्रि मध्ये अनेक गुप्त शत्रू निर्माण होतात, अपघातांचा सामना करावा लागू शकतो.
नाशिक शहरापासून २९ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि भारतातील १२ ज्योत्रीलिंग मंदिरांपैकी एक असलेल्या त्रिंबकेश्वर या मंदिर परिसरात काल सर्प दोष पूजा जाते. येथ केली जाणारी पूजा खूप फलदाई ठरते असा अनेक लोकांचा अनुभव आहे. त्रिंबकेश्वर मध्ये च का पूजा करावी याला आणखी एक खूप महत्वाचे कारण आहे. त्रिंबकेश्वर ला ताम्रपत्रधारी पंडितांचा वारसा लाभला आहे. अनेक वर्षांपूर्वी नानासाहेब पेशवा यांनी त्रिंबकेश्वर परिसरातील पंडितांना अस्सल पंडित असल्याचा पुरावा म्हणून ताम्रपत्रे दिली होती. ती ताम्रपत्रे त्रिंबकेश्वर चा पंडितांचा परिवाराने पिढ्यानु पिढ्या जपले आहे. त्रिंबकेश्वर हे ताम्रपत्रे ज्या पंडितांकडे आहे त्यांनाच येथे पूजा करण्याचा अधिकार आहे आणि फक्त त्याचं पंडितांना पूजा करण्याची योग्य पद्धत माहित आहेत. ताम्रपत्रधारी पंडितांचा हातून पूजा केल्याने तुम्हाला पूजेचा सर्वात उत्तम आणि कधी ना अनुभवलेला अनुभव मिळेल.
काल सर्प दोष पूजा त्रिंबकेश्वर मध्ये ताम्रपत्रधारी पंडितांचा घरी केली जाते. या पूजे साठी ३ ते ४ तासाचा वेळ लागतो. पूजे चा एक दिवस आधी त्रिंबकेश्वर मध्ये येण्यास सांगितले जाते. पूजा करणाऱ्या लोकांना दिवसभर उपवास करण्यास सांगितले जाते. पुरुष पांढरी दोरी परधान करतात आणि स्त्रिया काळी व हिरवी सोडून कोणतीही साडी घालावी.
काल सर्प दोष पूजेने तुम्हाला तुमचा प्रत्येक मिळेल. तुमचे जीवन सुखी समाधानी होण्यास तुम्हाला मदत मिळेल. ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे कि काल सर्प दोष पूजेने हा दोष पूर्णतः नष्ट होत नाही. काल सर्प दोषचा प्रभाव प्रत्येक माणसाचा आयुष्यावर त्याचा कर्मानुसार वेग वेगळा होत असतो. काहींचा दोष निघून जातो तर काहींचा आयुष्यात तो जन्मभर राहतो. पण काल सर्प दोष पूजेने या दोषाचे आयुष्यावर होणारे वाईट परिणामांची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते.
त्रिंबकेश्वर मध्ये एकदा काल सर्प दोष पूजा सुरु झाल्यावर पूजा संपे पर्यंत भाविकांना पूजा सोडून बाहेर जाण्याची परवानगी नसते. पूजे दरम्यान उपवास करण्याचे सांगितले जाते पण जरी भोजन करायचे असेल तर फक्त सात्विक भोजन करावे, मांसाहारी भोजन करू नये. दारू, धूम्रपान करणे टाळावे.
त्रिंबकेश्वर मध्ये काल सर्प दोष पूजेचे मूल्य पूजे दरम्यान वापरलेली सामग्री यावर निर्धारित असते. भाविक त्याचा इच्छे प्रमाणे ताम्रपत्रधारी पंडितांना दक्षिणा देऊ शकतात.